शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे पदाधिकारी जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने आणि शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष, शिवसेना नेते-खासदार अनिल देसाई यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षातील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष कार्यालयामार्फत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती कळविण्यात आली आहे.

वरळी विधानसभा ः कक्ष कार्यालय चिटणीस – संतोष जाधव, कक्ष उपसंघटक – संतोष हिनुकले (शाखा क्र. 195, 198), निशिकांत भरेकर (शाखा क्र. 193, 196), कक्ष वॉर्ड संघटक – जयेंद्र चव्हाण (शाखा क्र. 193), किरण अवधुता (शाखा क्र. 195), संदीप चौरे (शाखा क्र. 199), प्रथमेश कुडतरकर (शाखा क्र. 194). जोगेश्वरी विधानसभा ः कक्ष वॉर्ड संघटक – देवेंद्र घडशी (शाखा क्र. 52), गौरव सावंत (शाखा क्र. 72), राकेश हेगिष्टे (शाखा क्र. 73), राजेंद्र यादव (शाखा क्र. 74), नुकुल शेख (शाखा क्र. 75), मनीष गुप्ता (शाखा क्र. 79). दिंडोशी विधानसभा ः कक्ष वॉर्ड संघटक – सुभाष सावंत (शाखा क्र. 40), अमित सावंत (शाखा क्र. 41). दादर-माहीम विधानसभा ः कक्ष उपसंघटक – शिल्पा पोवार (शाखा क्र. 191, 193 प्रभादेवी), शेखर यादव (शाखा क्र. 192, 194), कक्ष वॉर्ड संघटक -सुनील जाधव (शाखा क्र. 192). शिवडी विधानसभा ः कक्ष विधानसभा संघटक – समीर हडकर, कक्ष कार्यालयीन चिटणीस – राजेश पवार, कक्ष विधानसभा प्रचारक – संदीप जाधव-पन्हेळेकर, कक्ष उपसंघटक – पीटर सोलोमन (शाखा क्र. 202, 206), सागर कुडतरकर (शाखा क्र. 203, 204, 205), कक्ष वॉर्ड संघटक – मनोज वाघरे (शाखा क्र. 202), दिलीप कांदळकर (शाखा क्र. 203), सचिन यादव (शाखा क्र. 204), ज्ञानेश्वर बोस (शाखा क्र. 205), सुधीर पाटील (शाखा क्र. 206).