
बिग बॉस फेम उर्फी जावेद ही कायम तिच्या बोल्ड ड्रेसमुळे चर्चेत असते. कधी बॅकलेस टॉप तर कधी अतंवर्स्त्र न घालता घातलेले कपडे. त्यामुळे ती बऱ्याचदा ट्रोल देखील होत असते. मात्र ट्रोलर्सला फाट्यावर मारत उर्फी तिला हवे तसे वागत असते.
View this post on Instagram
आज पुन्हा एकदा उर्फीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत उर्फीने अंगावर चित्र काढले आहे. तिने सफेद रंगाचा सूट घातला असून हा सूट डिप नेकलाईनचा आहे. या नेकलाईनच्या मधल्या जागेत व दोन्ही हातांवर तिने चित्र काढून घेतले आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram





























































