विराट कोहली बनला विवोचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याची विवो या स्मार्टपह्न बनवणार्या कंपनीच्या ब्रॅण्ड अॅम्बेसेडरपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विवोने जगभरात आपला प्रचार व प्रसार होण्यासाठी विराट कोहलीची ब्रॅण्ड अॅम्बेसेडरपदी नियुक्ती केली आहे.

विपु इंडियाच्या ब्रॅण्ड स्ट्रटेजीचे दिग्दर्शक निपुण मार्य यांनी विराट कोहलीच्या असोसिएशनबद्दल आनंद व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, विराट कोहलीला आमचा ब्रँड अँम्बेसेडर म्हणून निवडल्यानंतर आम्ही आनंदित झालो आहोत. विवो येथे आमचे लक्ष आमच्या ग्राहकांच्या गरजा आणि आवडीनिवडींवर असते आणि आम्ही त्यातून आनंद मिळविण्यासाठी वचनबद्ध आहोत.