गूळ चणे खा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गूळ चणे खा!

  • गूळ-चणे पुरुषांच्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. ते दररोज खाल्ल्याने शरीरातील टॉक्सिन्स दूर होतात.
  • दात मजबूत होण्यासाठी नियमित गूळ-चणे खावेत. त्यामध्ये फॉस्फरस मोठय़ा प्रमाणात असते.
  • नैराश्य आले असल्यास गूळ-चणे खावेत. त्यामध्ये अमिनो ऑसिड आणि सेरेट नसते. यामुळे तणाव कमी होतो.
  • स्नायू मजबूत होण्यासाठी गूळ-चणे खावेत. त्यात प्रथिने अधिक प्रमाणात असते.
  • गूळ-चणे खाल्ल्याने शरीरातील चयापचय क्रिया सुधारते. लठ्ठपणा कमी करण्यासाठी मदत होते.
  • गूळ-चण्याचे नियमित सेवन केल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित होते. त्यामुळे हृदयविकार टाळता येऊ शकतो.
  • मेंदूची शक्ती आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी गूळ-चणे नियमित खावेत. यामध्ये व्हिटॅमिन-बी6 असते.
  • गुळामध्ये झिंक असते, हे चेहऱ्याची चमक वाढविण्यास मदत करते. हे खाल्ल्याने हजरजबाबीपणा वाढतो.
  • गूळ खाल्याने कॅल्शियम मोठय़ा प्रमाणात मिळते. म्हणून ते खाल्ल्यास हाडे मजबूत होतात.
  • गूळ आणि हरभऱयात फायबर असते, हे खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होऊ शकते.