बँक फसवणूक प्रकरण झुनझुनवाला यांना १४ दिवसांची कोठडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्ज घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या रिलायन्स ग्रुपचे माजी वरिष्ठ अधिकारी अमिताभझुनझुनवाला यांची मुंबई सत्र न्यायालयाने १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. रिलायन्स कम्युनिकेशन्सचे ग्रुप मॅनेजिंग डायरेक्टर या नात्याने झुनझुनवाला हे कंपनीच्या कॉर्पोरेट फायनान्स, बँकिंग आणि निधीचा वापर यासह कामकाजाच्या प्रमुख बाबींवर नियंत्रण ठेवत होते.
झुनझुनवाला यांना कथित बँक कर्ज प्रकरणात अटक करण्यात आली आहे.