
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना नेते-खासदार आणि स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष अनिल देसाई यांनी टाटा स्मारक (रुग्णालय) केंद्र स्थानीय लोकाधिकार समितीची कार्यकारिणी जाहीर केली आहे. स्थानीय लोकाधिकार समिती महासंघातर्फे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.
पदाधिकारी पुढीलप्रमाणे:
अध्यक्ष – तुकाराम गवळी, उपाध्यक्ष – जगदीश सोळंकी, नितीन सातपुते, मिलिंद नाईक, सचिन मुळीक, विजया माने, कार्याध्यक्ष ललित फोंडेकर, संतोष शिंदे, सरचिटणीस नंदकिशोर कासकर, खजिनदार नितीन गवळी, संदीप धामणकर, चिटणीस – प्रीतम शिंदे, विक्रम औटी, राजू शिंदे, नीलेश गायकवाड, रणजीत अरहंते, सचिन भोळे, सिद्धेश शिरगावकर, गोविंद दाभोळकर, राहुल रणवरे, चेतन वाघेला, विवेक कदम, संजय चव्हाण, मिलिंद चव्हाण, कल्पेश लाड, निनाद मजदेकर, अमितकुमार गुप्ता, अश्वत्थामा गायकवाड, निकिन म्हात्रे, गौरव वाडकर, जसवंत चौहान, दिनेश शिरसाट, महिला चिटणीस – सीमा सावंत, दीपाली परब, अनिता गजरे, कला मकवाना, अंजना शिंदे, कार्यालयीन चिटणीस – सतीश पुजारी, विजय कुलट, लक्ष्मण मेदार, गणेश कांबळे, रूपेश मंचेकर, रोहन माहीमकर, कार्यकारिणी सदस्य समीर चव्हाण, शैलेश लोके, अश्विनी शिंदे, प्रताप कोळी, योगेश काकडे, वैभव बावकर, नितीन शिंदे, ओमकार जाधव, रमेश वाघेला, संदीप कांबळे, कांतीलाल वाघेला, आकाश निकम, प्रकाश वाघेला, रूपेश हरकुळकर, सूरज चव्हाण.

























































