धर्मवीरांना अभिवादन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख धर्मवीर आनंद दिघे यांच्या २५ व्या पुण्यतिथीनिमित्त बुधवारी शिवसैनिकांनी ठाण्यातील शक्तीस्थळ येथे जाऊन त्यांना आदरांजली वाहिली. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व मार्ज खासदार राजन विचारे, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, ठाणे शहरप्रमुख अनिश गाढवे, शहर समन्वयक संजय तरे, महिल जिल्हा संघटक रेखा खोपकर, शहर संघटक प्रमिला भांगे, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, माजी नगरसेवक मंदार विचारे उपशहरप्रमुख सचिन चव्हाण, विभागप्रमुख प्रशांत सातपुते, माजी परिवहन सदस्य राजू महाडिक आदी उपस्थित होते.