
संयुक्त अरब अमिराती (यूएई) ने 4 हजारांहून अधिक बांगलादेशी नागरिकांचे व्हिसा रद्द केले आहेत. जे सुट्टी घेऊन बांगलादेशात परतले होते. त्यांना आता नोकरी, व्यवसाय आणि कुटुंबाकडे यूएईला परत जात येणार नाही. ज्यांचा व्हिसा रद्द करण्यात आला. त्यांना ई-मेल किंवा मोबाइल मेसेजद्वारे माहिती देण्यात आली आहे. याचा परिणाम नोकरी-व्यवसायासह कुटुंबासोबत राहणाऱ्यांवर होणार आहे.





























































