हे करून पहा, मोकळी सुटसुटीत साबुदाणा खिचडी बनवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

साबुदाणा भिजवण्यापूर्वी 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने चोळून धुऊन घ्या, जेणेकरून त्यातील जास्तीचा स्टार्च निघून जाईल आणि खिचडी चिकट होणार नाही. 1 कप साबुदाण्यासाठी 1 कप (किंवा साबुदाणा पूर्णपणे बुडेल एवढेच) पाणी वापरा.

साबुदाण्याची खिचडी करताना मिरच्यांचे तुकडे न घालता मिरचीचा ठेचा घालावा. यामुळे मिरचीचा तुकडा दाताखाली येण्याचा धोका कमी होतो त्याचप्रमाणे खिचडीला एकसारखा तिखटपणा मिळतो.