
नागालँडमध्ये बनावट दारू प्यायल्याने 19 जणांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे नागालँडमध्ये 1990 पासून दारूबंदी आहे. गेल्या दोन दिवसांत मोकोकचुंग जिह्यात 8 आणि तुएनसांग जिह्यात 11 मृत्यू झाले आहेत. दारू प्यायल्यानंतर चक्कर येणे, अस्पष्ट दिसणे, श्वास घेण्यास अडचण येणे, बेशुद्ध पडणे यासारखी लक्षणे दिसली.
























































