सावन बरवालने पुरुषांच्या मॅरेथॉनमध्ये रौप्यपदक जिंकून इतिहास रचला. त्याने ही शर्यत 2 तास 11 मिनिटे 36 सेकंदांत पूर्ण केली. 44 वर्षांनंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या मॅरेथॉनमध्ये हिंदुस्थानने मिळवलेले हे पहिले पदक आहे.