बिहारमध्ये पुन्हा मुलीची छेडछाड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहारच्या समस्तीपूर आणि जमुई या दोन ठिकाणी मुलीची छेडछाड करण्यात आल्याच्या घटनेनंतर आता बिहारच्या बांका जिह्यात एका मुलीची छेडछाड करण्यात आल्याची घटना घडली आहे. अवघ्या आठवडाभरात मुलींचा छळ केल्याच्या तीन घटना घडल्याने बिहारच्या कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.