हे करून पहा – नवरात्रीमध्ये निरोगी आणि उत्साही राहण्यासाठी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उपवासाचा आहार संतुलित असावा. उपवासाच्या काळात तुम्ही दिवसभरात किमान 8 ते 10 ग्लास पाणी किंवा नारळ पाणी प्या, जेणेकरून डिहायड्रेशन होणार नाही.

तळलेले पदार्थ टाळा. साबुदाणा वडा किंवा चिप्स यांसारखे जास्त तेलकट पदार्थ खाणे टाळा, यामुळे सुस्ती येऊ शकते.

उपवासात नेहमी सैंधव मिठाचा वापर करा.