मेरी कोमविरोधात पतीचा खटला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑलिम्पिक पदक विजेती बॉक्सर मेरी कोमचे माजी पती ओन्लर कोम यांनी तिच्याविरोधात फौजदारी मानहानीची कारवाई सुरू केली आहे. ओन्लर यांचा आरोप आहे की, मेरी कोम दूरदर्शन आणि इतर सार्वजनिक व्यासपीठांवर त्यांच्याबद्दल अपमानजनक आणि कथितरीत्या खोटय़ा टिप्पण्या करत आहेत. ओन्लर म्हणाले की, ‘त्यांनी मेरी कोमविरोधात फौजदारी मानहानीचा खटला दाखल केला असून पुढील सुनावणी 19 नोव्हेंबर 2026 रोजी होणार आहे.