वांद्रे पूर्व विधानसभेतील युवासेनेचे पदाधिकारी जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वांद्रे पूर्व विधानसभेतील युवासेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या केल्या आहेत. युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती कळविण्यात आली आहे.

विभाग युवा अधिकारी – शेखर येलमकर, उपविभाग युवा अधिकारी – संदेश रसाळ (शाखा क्र. 87, 88), ऋषिकेश विचारे (शाखा क्र. 94, 95), राज मोडक (शाखा क्र. 92, 93), तौसिफ शेख (शाखा क्र. 96), विधानसभा चिटणीस – अमित ब्रीद (शाखा क्र. 94, 87, 88), सूरज दिघासकर (शाखा क्र. 93, 95), अकीब कुरेशी (शाखा क्र. 92, 96), विधानसभा समन्वयक – गौतम खांबे (शाखा क्र. 94, 95, 96), तेजस पारकर (शाखा क्र. 92, 93), सिद्धांत खंदारे (शाखा क्र. 87, 88), उपविधानसभा समन्वयक – कुणाल आदमाने (शाखा क्र. 87), इमरान शेख (शाखा क्र. 87), सिद्धार्थ मांजरेकर (शाखा क्र. 87), निखिल दहाले (शाखा क्र. 88), संतोष पांगळे (शाखा क्र. 88), मुकुंद चव्हाण (शाखा क्र. 92), अनिकेत शिंदे (शाखा क्र. 93), सुमित जाधव (शाखा क्र. 93), विजय वाघ (शाखा क्र. 93), सिद्धेश जाधव (शाखा क्र. 94), जगदीश राघव (शाखा क्र. 94), ओमकार जाधव (शाखा क्र. 94), अमोल तीरमारे (शाखा क्र. 95), राहुल कारंडे (शाखा क्र. 95), शाखा युवा अधिकारी – अभिषेक गुवर (शाखा क्र. 87), रोहन वांद्रे (शाखा क्र. 88), गंगाराम राठोड (शाखा क्र. 92), जयेश केणी (शाखा क्र. 93), कौस्तुभ पांचाळ (शाखा क्र. 94), अक्षय घोडके (शाखा क्र. 95), राशिद शेख (शाखा क्र. 96), शाखा समन्वयक – सदानंद लोखंडे (शाखा क्र. 87), राज पाटील (शाखा क्र. 88), अनिकेत जाधव (शाखा क्र. 92), नीलेश शिंदे (शाखा क्र. 93), ऋषिकेश आंबेडकर (शाखा क्र. 93), दीपेश आंगणे (शाखा क्र. 94), मोहन सांगळे (शाखा क्र. 95), निखिल भार्गव (शाखा क्र. 96), साजीद शेख (शाखा क्र. 96), अजगर अकबर शेख (शाखा क्र. 96).

गोरेगाव, मुलुंडमधील विभाग युवा अधिकारी जाहीर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी गोरेगाव विधानसभेच्या युवासेना विभाग युवा अधिकारीपदी प्रणय सावंत यांची तर मुलुंड विधानसभेच्या युवासेना विभाग युवा अधिकारीपदी दुष्यंत पोतदार यांची नियुक्ती केली आहे. युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती कळवण्यात आली आहे.

अमरावती जिल्ह्यातील युवासेनेचे पदाधिकारी जाहीर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी अमरावती जिल्ह्यातील युवासेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

पदाधिकारी पुढीलप्रमाणे : जिल्हा युवा अधिकारी – शिवराज गजानन चौधरी (अमरावती व तिवसा विधानसभा),  चेतन विकासराव काळे (बडनेरा व धामणगाव रेल्वे विधानसभा), चेतन जवंजाळ (अचलपूर व मोर्शी विधानसभा),  महानगर युवा अधिकारी – मयूर गव्हाणे (अमरावती व बडनेरा शहर).