लोखंडी सळ्या कारमध्ये घुसल्या, ठाण्यातील कोपरी पुलावर धक्कादायक घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ठाण्यातील कोपरी पुलावर धक्कादायक घटना घडली आहे. पुलावर लोखंडी सळ्या एका कारमध्ये घुसल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, या घटनेत कोणी जखमी झाले आहे का, तसेच लोखंडी सळ्या नेमक्या कशामुळे कारमध्ये घुसल्या, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. घटनेची अधिक माहिती मिळाल्यानंतर या प्रकरणातील तपशील स्पष्ट होणार आहेत.