
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
आफ्रिकन देशातील मलावीमध्ये बकरीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. आरोपीला जेव्हा पकडले तेव्हा बकरीची पूर्वपरवानगी घेतल्याचा त्याने अजब दावा केला आहे. सध्या बकरीच्या मालकाच्या तक्रारीवरून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
मिरर या इंग्रजी आंतरराष्ट्रीय वेबसाईटने याबाबत वृत्त दिले आहे. मलावी मधी केनेडी कंबानी नावाच्या तरुणाला घृणास्पद काम करताना लोकांनी रंगे हात पकडले. बकरीच्या मालकाला वाटले की कोणी जनावर चोरण्यासाठी आले आहे. परंतु काही लोकांबरोबर जेव्हा तो घटनास्थाळी गेला तेव्हा आरोपी तरुण बकरीसोबत अनैसर्गिक शारिरीक संबध ठेवत होता. याप्रकरणी मालकाने तत्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.





























































