अण्णा हजारे यांचे मौन आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘दडपशाही नव्हे, संवाद हवा’, असे फलक लावत दिल्लीमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनास समर्थन देत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज अहिल्यानगर शहरात असलेल्या महात्मा गांधी पुतळ्याजवळ मौन धरणे आंदोलन केले. एखाद्या मंत्र्यांचा राजीनामा घेतल्याने सत्ता जाणार नाही. उलट खात्याचा कारभार नीट केला नाही, तर पदावरून दूर केले जाते असा संदेश जाईल, असे नमूद करत हजारे यांनी राजीनाम्याची मागणी केली आहे.