सामना ऑनलाईन
2020 लेख
0 प्रतिक्रिया
शिक्षक सेनेची महापालिका शिक्षणाधिकारी कार्यालयावर धडक
मुंबई महानगरपालिका खाजगी अनुदानित शाळांमधील रिक्त जागांवर शिक्षक, लिपिक आणि शिपाई वर्गाची नेमणूक करावी. शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना डी.सी.-1 योजना सुरू करावी. विमा योजना लागू...
महाराष्ट्र वाहतूक सेनेचा अदानीला दणका, वाहतूकदारांच्या लुटीबाबत विचारला जाब
छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर अदानी व्यवस्थापनाच्या माध्यमातून वाहतूकदारांची सर्रासपणे होणारी लूट, प्रवेशाच्या नावाखाली घेतली जाणारी बेकायदा प्रवेश फीबाबत आलेल्या तक्रारींची गंभीर दखल घेत शिवसेना...
धोनीने आगामी आयपीएल खेळावे, सुरेश रैनाची मनापासून इच्छा
गेल्या दोन-तीन वर्षांपासून महेंद्रसिंह धोनीची ही शेवटची आयपीएल अशीच चर्चा होतेय. त्यातच 2024 सालच्या आयपीएलमध्ये त्याने चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व ऋतुराज गायकवाडकडे सोपवल्यानंतर तो...
विद्यार्थ्यांना स्वसुरक्षेचे धडे, गोरेगावच्या महाराष्ट्र विद्यालयाचा महत्त्वाचा उपक्रम
नूतन विद्यामंदिरच्या गोरेगाव येथील महाराष्ट्र विद्यालयात विद्यार्थ्यांची सुरक्षा या विषयावर मार्गदर्शनपर सभा पार पडली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत पालकांनी सदैव जागृत असले पाहिजे. आपण आपल्या कामात...
गोव्यात कोंकणी विरुद्ध मराठी वाद, दामोदर मावजो यांच्या वक्तव्याचा निषेध
गोव्यात कोंकणी विरुद्ध मराठी वादाला तोंड फुटले आहे. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोंकणी लेखक दामोदर मावजो यांनी मराठी भाषेबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे वाद सुरू झाला आहे....
अॅटकिन्सननंतर श्रीलंकेवर इंग्लिश गोलंदाजांचा अटॅक, इंग्लंडचा पहिल्या डावात 231 धावांची आघाडी
गस अॅटकिन्सच्या पहिल्यावहिल्या झंझावाती शतकी खेळीनंतर इंग्लिश गोलंदाजांनी पाहुण्या श्रीलंकन फलंदाजावर हल्ला चढवत त्यांचा पहिला डाव अवघ्या 196 धावांतच गुंडाळला. मात्र इंग्लंडने श्रीलंकेवर फॉलोऑन...
चित्रातून रसिक प्रेक्षकांना पंचतत्त्वाची अनुभूती, दीपा कुलकर्णी यांच्या कला कृतींचे प्रदर्शन
पंचतत्त्व, या संकल्पनेचे अनेक कलाकारांना आकर्षण असते. अनेक कलाकार आपापल्या कलाकृतींतून पंचतत्त्वापर्यंत पोहोचण्याचा किंवा आपल्या कलेच्या माध्यमातून पंचतत्त्वाशी तादात्म्य पावण्याचा प्रयत्न कधीतरी करत असतात....
महाराष्ट्रात रेल्वे स्थानकांवर लवकरच लॉटरी स्टॉल, महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता सेनेचा रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा
महाराष्ट्रात रेल्वे स्थानकांवर लवकरच लॉटरी स्टॉल सुरू करण्यात येणार आहेत. रेल्वे स्थानकांवर लॉटरी स्टॉल उभारण्यासाठी प्रशासकीय स्तरावर प्रयत्न सुरू झाले असून पश्चिम आणि मध्य...
दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी पावसाचाच खेळ
पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामन्याची सुरुवात होऊच शकली नाही. वारंवारच्या पावसाच्या व्यत्ययामुळे पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया गेला. गेल्या आठवड्यात झालेल्या पहिल्या...
कॅथलिक जिमखान्याचे अपराजित जेतेपद
जबरदस्त फॉर्मात असलेल्या कॅथलिक जिमखाना फुटबॉल संघाने मुंबई फुटबॉल असोसिएशनच्या (एमएफए) सेकंड डिव्हिजन लीगचे जेतेपद पटकावले. त्यांनी सोमय्या एफसी 21 वर्षांखालील संघाचा 2-1 असा...
अकरा मान्यवरांना चतुरंगचा सुवर्णरत्न सन्मान
चतुरंग प्रतिष्ठान या सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा सांगता सोहळा 28-29 सप्टेंबर 2024 रोजी मुंबईमध्ये होणार आहे. यामध्ये विविध क्षेत्रांतील 11 नामवंतांना...
Nagar News – खून्नसने पाहण्याच्या कारणातून सक्कर चौक परिसरात राजकीय राडा
खुन्नसने पाहण्याच्या कारणातून शिवसेनेचे (शिंदे गट) माजी शहरप्रमुख दिलीप सातपुते यांचा मुलगा ओंकार सातपुते आणि विरोधी गटाच्या काही कार्यकर्त्यांमध्ये शुक्रवारी दुपारी वादावादी झाली. दरम्यान...
भाजपकडून ऑपरेशन लोटस सुरू, आप नेते संजय सिंह यांचा आरोप
विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. दुसऱ्या पक्षाच्या नेते आणि विरोधी पक्षातील नेत्यांना आपल्या गोटात घेण्यासाठी सर्वच पक्षांची...
यंदा पावसाचा मुक्काम वाढणार, शेतीवर परिणाम होणार?; काय म्हणाले शास्त्रज्ञ?
यंदाच्या वर्षी वेळेत पावसाचे आगमन झाले. पाऊसही चांगला पडला. मात्र यंदा पाऊस थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. हवामान खात्याच्या शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार हवेत कमी...
Megablock – मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावर रविवारी मेगाब्लॉक
मध्य आणि हार्बर रेल्वेवर रविवारी 1 सप्टेंबर रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तांत्रिक आणि देखभाल-दुरुस्तीच्या कामकाजासाठी उपनगरीय मार्गावर हा मेगाब्लॉक घेतला आहे. माटुंगा ते...
Nagar News – पतीच्या हत्येप्रकरणी पत्नी आणि तिच्या प्रियकराला पोलीस कोठडी
नेवासा येथील हत्या प्रकरणी मयताच्या पत्नी आणि तिच्या प्रियकराला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मीना म्हस्के आणि लहू डुमरे अशी आरोपींची नावे...
मटण कमी मिळाले म्हणून लग्नाच्या पंगतीत राडा, 10 जण जखमी; 17 जणांवर गुन्हा दाखल
लग्न म्हटले की उत्साहासह रुसवे-फुगवे, वाद आलेच. पण तेलंगणामधील एका लग्नात विचित्र घटना समोर आली आहे. लग्नातील जेवणात मटण कमी मिळाल्याच्या वादातून वधू आणि...
Mumbai News – शस्त्रक्रियेपूर्वी भूल दिल्यानंतर महिला पोलिसाचा मृत्यू, अंधेरीतील घटना
शस्त्रक्रियेपूर्वी भूल दिल्यानंतर प्रकृती खालावल्याने महिला पोलिसाचा मृत्यू झाल्याची घटना मुंबईतील अंधेरी परिसरात घडली. गौरी सुभाष पाटील असे मयत महिला पोलिसाचे नाव आहे. पाटील...
सिद्धार्थ जाधव, मकरंद अनासपुरे रुपेरी पडद्यावर मांडणार ‘एक डाव भुताचा’
सिद्धार्थ जाधव, मकरंद अनासपुरे ही आगळीवेगळी जोडी नव्या रुपात लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मराठी सिनेसृष्टीतील अष्टपैलू मकरंद अनासपुरे आणि सिद्धार्थ जाधव यांनी आपल्या...
सिनेमागृहात पुन्हा झळकणार ‘तुंबाड’; सोहम शहाने दिले ‘तुंबाड 2’ चे संकेत
2018 मध्ये प्रदर्शित झालेला 'तुंबाड' पुन्हा 30 ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 2018 साली आलेला 'तुंबाड' या पीरियड हॉरर चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर चांगलीच छाप...
मुख्यमंत्र्यांचे आदेश बांधकाम खात्याने ‘खड्ड्यात टाकले’
घोडबंदर येथील गायमुख घाट ते कापूरबावडी या रस्त्यावरील खड्यांनी पुन्दा योंके वर काढले आहे. गेल्याच महिन्यात या रोडवरील खड्डे बुजवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी सर्व संबंधित...
बायकोच्या अंगावर फेकलेल्या चिठ्ठीचा जाब विचारणाऱ्या पतीचा खून; पाचजणांना अटक
बायकोच्या अंगावर फेकलेल्या चिठ्ठीचा पतीने जाब विचारल्याच्या कारणावरून सातजणांच्या टोळक्याने पतीला बेदम मारहाण केली. यात गंभीर जखमी झालेल्या पतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी पाचजणांना...
बनावट टेलिफोन एक्स्चेंजवर छापा; 3788 सिमकार्ड जप्त
गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) कोंढव्यात बनावट टेलिफोन एक्सचेंज उद्ध्वस्त केले आहे. छाप्यात ३ हजार 788 सिमकार्ड जप्त केली असून, वाय फाय आणि...
आईच्या प्रियकराकडून 14 वर्षीय मुलीशी अश्लील चाळे
बदलापूर प्रकरणानंतर बालिकांवरील लैंगिक अत्याचाराची प्रकरणे आता उघड होऊ लागली आहेत. रावेत येथे आईच्या प्रियकराने 14 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे केल्याचा प्रकार समोर...
फरार जयदीप आपटेच्या बंद दरवाजाला काळे फासले; ‘शिवद्रोही’चे पोस्टर चिटकवले
मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर शिल्पकार जयदीप आपटे फरार झाला. अत्यंत सुमार दर्जाचे काम केल्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचा सर्वत्र संताप व्यक्त...
सिग्नलवर वाहने अडविणाऱ्या पोलिसाला कारने उडविले
नगर रोडवरील कामगार चौकात वाहने अडविणाऱ्या वाहतूक शाखेच्या पोलिसाला एका कार चालकाने उडविल्याची घटना गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता घडली.
कामगार चौकातील वाहतूक सिग्नलवर वाळूज वाहतूक...
चाराणे, बाराणे अटक करा राणे; शिवसेनेचे राणे पिलावळीविरोधात आंदोलन
राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा आठ महिन्यांत कोसळल्याने शिवप्रेमींमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. छत्रपती शिवरायांचा दुर्घटनाग्रस्त पुतळा पाहण्यासाठी शिवसेना नेते आदित्य...
राज्यातील महत्वाच्या घडामोडी
पूर्णगड समुद्रात नौका बुडाली; दोन खलाशांना वाचवले
रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड समुद्रकिनारी आज सायंकाळी एक मच्छिमार नौका बुडाली. बुडणाऱ्या दोन खलाशांना कोस्टगार्डने हेलिकॉप्टरच्या सहाय्याने वाचवले. पूर्णगड...
‘ताडदेवचा राजा’ मंडळाचा पर्यावरण जागर, गणेशोत्सवात 1 लाख झाडे लावणार
गणेशोत्सवासोबतच मुंबईतील सर्वच मंडळे सामाजिक बांधिलकी जपत असतात. या माध्यमातून वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो. यंदा ताडदेवचा राजा गणेशोत्सव मंडळानेही पर्यावरणाला हातभार लावणारा...
अब्जाधीशांची नवी राजधानी मुंबई, चीनच्या बीजिंगला टाकले मागे
हिंदुस्थानची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराच्या शिरपेचात आता आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. सर्वात जास्त अब्जाधीश राहणारे शहर म्हणून बीजिंगकडे पाहिले जात...