ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2020 लेख 0 प्रतिक्रिया

बीसीसीआयमध्ये घराणेशाही, अमित शहा यांच्यानंतर अरुण जेटलींच्या पुत्राची बीसीसीआयच्या सचिवपदी वर्णीची शक्यता

कोणतीही गुणवत्ता नसताना गृहमंत्री अमित शहा यांचा पुत्र म्हणून जय शहा यांनी जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना असलेल्या बीसीसीआयच्या सचिवपदाची खुर्ची बळकावल्यानंतर आता जय...

कुस्ती खेळ, राजकारण खेळू नकोस!, संजय सिंह यांचा विनेशला सल्ला

बृजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय आणि कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंह यांच्या वक्तव्याने आज साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. त्यांनी चक्क विनेश फोगाटला निवृत्तीच्या निर्णयाबद्दल...

आता देशांतर्गत स्पर्धेतही सामनावीर आणि मालिकावीर

बीसीसीआयने आता आंतरराष्ट्रीय स्पर्धांप्रमाणे देशांतर्गत होणाऱ्या स्पर्धांमध्ये ‘सामनावीर’ आणि ‘मालिकावीर’ खेळाडूंना रोख बक्षीस देणार असल्याचे जाहीर केले. तसेच ज्युनियर आणि महिलांच्या स्पर्धेतही हे दोन्ही...

भाजपच्या चिल्यापिल्यांना शिवसैनिकांनी दिला चोप, आदित्य ठाकरे थांबलेल्या हॉटेलबाहेर हुल्लडबाजी

शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे थांबलेल्या हॉटेलसमोर हुल्लडबाजी करणाऱ्या भाजपच्या चिल्यापिल्यांना शिवसैनिकांनी चोप दिला.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक नोव्हेंबरमध्ये, हायकोर्टात महाधिवक्तांची माहिती

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. त्यासाठी पोलिसांच्या बदल्या करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत, अशी माहिती महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी उच्च न्यायालयात...

गद्दारांच्या राज्यात महाराष्ट्र अधोगतीला!, आदित्य ठाकरे यांचा घणाघात

महाराष्ट्रात गद्दारी झाल्यानंतर खोके घेतलेल्यांपैकी कुणी वाईन शॉप्सची रांग लावली, कुणी बहात्तराव्या मजल्यावर फ्लॅट घेतला, कुणी डिफेंडर गाडी घेतली; पण तरुणांच्या हाताला काम देणारा...

नवाकोरा बंगला बघतोय सहाय्यक वनक्षेत्रपालांची वाट

लाखो रुपये खर्च करून नवाकोरा बंगला तयार केला. मात्र गेल्या वर्षभरापासून शहापूर वन्यजीव विभागाला अधिकारीच मिळत नसल्याने कुणी सहाय्यक वनक्षेत्रपाल देता का वनक्षेत्रपाल ?...

खूशखबर! Apple iPhone 16 आणि iPhone 16 Pro 9 सप्टेंबर रोजी होणार लाँच

आयफोनच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आयफोनप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहचली असतानाच आयफोन 16 सिरिजच्या लाँच इव्हेंटबाबत नवी घोषणा करुन चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. आयफोन...

संतापजनक! 70 वर्षाच्या महिलेवर बलात्कार करुन हत्या, लातूर हादरले

चिमुरड्यांवरील अत्याचाराच्या घटना ताज्या असतानाच लातूरमधील औसा तालुक्यात 70 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार करुन हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे सर्वत्र संतापाची...

GPS बिघडले, गाडीतील इंधन संपले, अन्न-पाण्याविना हिंदुस्थानी तरुणाचा सौदी अरेबियाच्या वाळवंटात मृत्यू

कर्तव्यावर असलेल्या हिंदुस्थानी तरुण कामगाराचा सौदी अरेबियातील रुबा अल-खली वाळवंटात अडकल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. शाहबाज खान असे मयत तरुणाचे नाव...

Ratnagiri News – अणुस्कुरा घाटातून एकेरी वाहतूक सुरू

राजापूर तालुक्यातील अणुस्कुरा घाटात कोसळल्याने दोन दिवस वाहतूक ठप्प झाली होती. बांधकाम विभागाने दोन दिवस अथक प्रयत्न करून अखेर घाटातील ढिगारा हटवल्याने एकेरी वाहतूक...

महिला पोलीस कर्मचाऱ्याची इंद्रायणी नदीत उडी, एनडीआरएफकडून दोन दिवसापासून शोध सुरू

अज्ञात कारणातून 20 वर्षीय महिला पोलीस कर्मचाऱ्याने गरुड स्तंभ येथून इंद्रायणी नदीत उडी घेतल्याची घटना रविवारी घडली. अनुष्का सुहास केदार असे महिला पोलीस कर्मचाऱ्याचे...

रत्नागिरीत नर्सिंगच्या विद्यार्थीनीवर बलात्कार करून रिक्षाचालक फरार, सीसीटिव्ही बंद; संतप्त जमावाचा रास्ता रोको

बदलापूर येथील घटना ताजी असतानाच रत्नागिरीत आणखी एका लाडक्या बहिणीवर बलात्कार झाला आहे. रत्नागिरी शहरात नर्सिंगच्या विद्यार्थीनीवर एका रिक्षाचालकाने बलात्कार केल्याची घटना घडली आहे....

Latur News – महादेवाचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भक्तांवर काळाचा घाला, कारच्या धडकेत दोन तरुणांचा...

श्रावणी सोमवारनिमित्त महादेवाचे दर्शन घेऊन घरी परतत असताना कारने मोटारसायकलला धडक दिल्याने दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. योगेश यशवंत जाधव आणि प्रेम दत्तात्रय मसुरे...

Nagar News – व्याजाच्या पैशाच्या बदल्यात शिक्षकाची विद्यार्थीनीकडे शरीरसुखाची मागणी, अखेर गुन्हा दाखल

बदलापूरची घटना ताजी असतानाच शिक्षकाने विद्यार्थिनीकडे व्याजाच्या पैशासाठी शरीरसुखाची मागणी केल्याची घटना नेवासा तालुक्यात उघडकीस आली. नराधम शिक्षकाविरुद्ध अखेर लैंगिक छळ, विनयभंग, सावकरकीचा गुन्हा...

आपल्या वज्रमुठीने आपण हुकूमशाही सरकारला घालवू शकतो; आदित्य ठाकरेंचा विश्वास

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे आज छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर तालुक्यात शिवसंकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य...

महिला पोलीस कर्मचाऱ्याची इंद्रायणीत उडी

आळंदीमध्ये इंद्रायणी नदीवरील पुलावरून महिला पोलीस कर्मचाऱ्याने नदीपात्रात उडी मारली. ही घटना रविवारी (25 रोजी) सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास घडली. एकाने तिला वाचविण्याचा प्रयत्न केला....

रायगडात लाडक्या बहिणी असुरक्षित;७ महिन्यांत २२१ जणींवर अत्याचार

एकीकडे मिंधे सरकार 'लाडकी बहीण' योजनेचे ढोल पिटत असताना रायगड जिल्ह्यात मात्र या लाडक्या बहिणी असुरक्षित असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. जिल्ह्यात जानेवारी...

ठाण्याला डेंग्यू, मलेरियाचा विळखा; २५ दिवसांत १५९ रुग्ण; एकाचा मृत्यू

ठाणेकरांवर डेंग्यू आणि मलेरियाने जोरदार हल्ला चढवला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये पाच तर मलेरियाच्या रुग्णांमध्ये दुपटीने वाढ झाल्याची आकडेवारी समोर आली आहे....

जमिनीच्या वादातून काकाचा काटा काढला

जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने वार करून काकाचा काटा काढल्याची धक्कादायक घटना नवी पेठ येथे घडली आहे. विनोद पुसाळकर असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे....

महिला पत्रकार विनयभंग; वामन म्हात्रे यांच्यावरील एफआयआरच गायब

बदलापूरच्या आदर्श शाळेतील दोन चिमुकल्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर उसळलेल्या जनप्रक्षोभाचे वृत्तांकन करण्यासाठी जाणाऱ्या महिला पत्रकाराचा मिंधे गटाचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी अर्वाच्च भाषेत विनयभंग...

आई मला शाळेत नेऊ नको ना.. ‘ती’ झोपेत दचकते, हातवारे करते; घडलेला प्रसंग सांगताना...

आई... मला शाळेत नेऊ नकोस ना.. मला नाही जायचंय शाळेत.. असे ओरडत ती झोपेतून अचानक दचकून उठते.. हातवारे करते.. रडायला लागते.. त्या नराधमाने काठीच्या...

खवळलेल्या समुद्रात ‘लाडक्या भावांना’ सरकारने वाऱ्यावर सोडले; १७ खलाशी आणि नाखवांचा १२ तास दर्याशी...

प्रचंड लाटा व वादळामुळे खोल समुद्रातील मच्छीमारांची गॉडवील बोट किनाऱ्यावर परतत असताना लाटांच्या तडाख्यात बोटीचा पंखा तुटला आणि बोट बंद पडली. या बोटीत 17...

भूमिपूजनाचा नारळ फुटला तरी ठाणे-बोरिवली भुयारी मार्गात काटे

ठाणे आणि बोरिवलीला जोडणाऱ्या अतिशय महत्त्वाच्या भुयारी प्रकल्पाचा मार्ग आता मोकळा होणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ठाणे ते बोरिवली अवघ्या 12 मिनिटांत पोहोचता...

वसंतराव चव्हाण यांच्या निधनाने एकनिष्ठ व लढवय्या कार्यकर्ता गमावला! काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन...

नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने निष्ठावंत लढवय्या कार्यकर्ता आणि उत्तम लोकप्रतिनिधी गमावला आहे, अशा शोकभावना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे...

पत्नीसह मुलावर लैंगिक अत्याचार; पती, प्रेयसीला अटक

अनैतिक संबंधाला विरोध करणाऱ्या पत्नी, अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वारंवार होत असलेल्या वादाचा राग मनात धरून पतीने त्याच्या...

तक्रारदाराला घरातच नजरकैदेत ठेवणाऱ्या पोलीस उपायुक्तांसह पोलीस निरीक्षकांची चौकशी करा; राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे मीरा-भाईंदर,...

भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दाखल केलेल्या गुन्ह्यात त्यांना अंतरिम जामीन मिळू नये म्हणून हस्तक्षेप याचिका दाखल करणाऱ्या तक्रारदाराला पोलिसांनी...

दिवंगत दिलीप गांधी यांच्या घराची झाडाझडती, नगर अर्बन बँक घोटाळा

नगर अर्बन बँक घोटाळा प्रकरणात संशयितांच्या तपासणीसाठी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी (दि. 23) दुपारी माजी खासदार स्व. दिलीप गांधी यांच्या घराची झाडाझडती घेतली....

गणेशोत्सवात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवणार! पाटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी विजय पाटील यांची माहिती

येत्या काही दिवसांत येणाऱ्या गणेशोत्सव व विविध धार्मिक सणांच्या पार्श्वभूमीवर पाटण उपविभागीय पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या अतिसंवेदनशील गावांत अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार आहे....

गणेश मंडळासमोर सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या सूचना

गणेशोत्सवात पोलीस आणि जिल्हा प्रशासनाची परवानगी घेणाऱ्या प्रत्येक गणेशोत्सव मंडळाने सीसीटीव्ही कॅमेरे लावले पाहिजेत. उत्सवाच्या काळात या कॅमेऱ्यांचा उपयोग होईल. त्यानंतर परिसरातच हे कॅमेरे...

संबंधित बातम्या