
उन्हाळ्य़ात घामामुळे टाळू तेलकट होते, ज्यामुळे धूळ आणि घाण साचून केस कोरडे आणि फ्रिजी होतात. केसांची मुळे कमपुवत होतात आणि केसगळती वाढते.
घरातून बाहेर जाताना रुंद कडा असलेली टोपी किंवा सुती स्कार्फने डोके झापून घ्या. छत्री वापरा, ज्याने केसांवर थेट ऊन पडणार नाही.
टाळूवरील घाम आणि घाण साफ करण्यासाठी नियमितपणे सौम्य शॅम्पूने केस धुवा. हेअर ड्रायर किंवा स्ट्रेटनरसारख्या साधनांचा वापर टाळा.


























































