मालवणात मोदकांनी साकारले बाळासाहेबांचे नाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मालवण

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मालवणात विविध कार्यक्रमांचा आयोजन करण्यात आले. शिवसेना शाखा येथे मालवण तालुका शिवसेनेकडून महिलांसाठी पाककला (उकडीचे मोदक) स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात एका स्पर्धकाने ‘बाळासाहेब’ या नावाने केलेले भगवे मोदक आकर्षण ठरले.

मालवणात भगवी लाट..ढोलताशांच्या गजरात दुचाकी रॅली