पॉर्न व्हिडीओ पाहायला गेला नवरा, व्हिडीओत दिसली स्वतःचीच बायको

अनेकांना अश्लील व्हिडीओ पाहायची सवय असते. मात्र, असा व्हिडीओ पाहताना एका नवऱ्याच्या पायाखालची जमीन सरकली. कारण, त्या व्हिडीओतला एक चेहरा त्याच्या ओळखीतला होता.

ही घटना युनायडेट किंग्डम इथली आहे. द सन या वृत्त संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, या माणसाचं वय 50 वर्षं इतकं आहे. तर त्याची बायको 47 वर्षांची आहे. 19 वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता.

या माणसाला आपल्या बायकोचे इतर पुरुषांशी संबंध असावेत अशी शंका यायला सुरुवात झाली. काही काळापूर्वी त्यांच्याकडे आलेल्या एका तरुण मेकॅनिकचा त्याच्या बायकोने गरजेपेक्षा जास्त पाहुणचार केला होता. त्यामुळे त्याला शंका येऊ लागली.

काही काळाने त्याच्या शंकेचं खात्रीत रुपांतर झालं. त्याला कारणीभूत एक अश्लील वेबसाईट होती. त्याने त्याच्या बायकोचा टॅबलेट तिच्या नकळत मिळवून उघडला. त्यात अश्लील वेबसाईट सुरू होत्या. त्यातल्याच एका अश्लील वेबसाईट वर तिचं अकाउंट असल्याचं त्याला कळलं. इतकंच नव्हे तर काही व्हिडीओही तिने अपलोड केले होते.

ते पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. तिचे विवाहबाह्य संबंध असावेत, इतकीच शंका त्याला आली होती. मात्र, पत्नीचे हे उद्योग पाहून तो हतबुद्ध झाला. आता काहीही झालं तर याच सत्यासोबत जगावं लागणार आहे, अशी कबुलीही त्याने संकेतस्थळाला दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या