हुंड्यासाठी छळ; नवविवाहितेची दीड महिन्यात जीवन संपवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंबरनाथमध्ये एका 26 वर्षीय नवविवाहितेने लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यात हुंड्यासाठीच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत या नवविवाहितेचा डॉक्टर पती नितीन टिळेकर याला अटक केली आहे. विशाखा टिळेकर असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचं नाव आहे. नितीनने लग्नानंतर विशाखाला हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक त्रास देण्यास सुरुकात केली. या छळाला कंटाळून गळफास घेतला.