मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकरने नुकतेच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. स्ट्रीप पद्धतीचा ब्लाऊज आणि सॅटिन प्रिंटेड स्टाईल साडीत ती खूपच सुंदर दिसत आहे.