Photo – पलक तिवारीचा शिमरी साडीत जलवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी ही सध्या बॉलिवूडमध्ये नशीब आजमावत आहे. वेगवेगळ्या म्युझिक अल्बममध्ये ती दिसून येत आहे. सोबत ती तिच्या सोशल मीडियावर वेगवेगळी फोटोशूट करून टाकत असते. सध्या तिने एका साडीत केलेलं फोटोशूट चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.