Photo – ऋतुजाचं टॉपलेस फोटोशूट, वाढवली चाहत्यांची धडधड

rutuja-bagwe-thumbnail

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री ऋतुजा बागवे हिने नुकतेच टॉपलेस फोटोशूट केले आहे. तिच्या या फोटोशूटमुळे चाहत्यांची धडधड वाढली असून प्रतिक्रियांचा वर्षाव होत आहे.


View this post on Instagram

A post shared by Saamana (@saamanaonline)

ऋतुजा बागवेनं हा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. आशय तुलालवार यानं हे फोटोशूट केलं आहे.

rutuja-bagwe

ऋतुजा ही सध्या चंद्र आहे साक्षीला या मालिकेत मुख्य भूमिकेत काम करत आहे.

rutuja-bagwe2

या गोजीरवाण्या घरात, स्वामिनी, मंगळसूत्र एका लग्नाची तिसरी गोष्ट या मालिकांमध्ये ती सपोर्टिंग रोल मध्ये आहे.
rutuja-bagwe3

तू माझा सांगाती, नांदा सौख्य भरे, चंद्र आहे साक्षीला या मालिकांमध्ये तिनं प्रमुख भूमिका निभावली आणि त्याला चाहत्यांनी प्रचंड दादही दिली.
rutuja-bagwe4

 

शहीद भाई कोतवाल नावाच्या चित्रपटातही ऋतुजानं महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या