Photo – शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी नाशिक येथे रस्त्यावरील खड्ड्यांची केली पाहणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर आहेत. येथील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहेत. याचीच दाखल घेत आज त्यांनी शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची पाहणी केली.

सर्व फोटो –  विशाल अहिरराव