शिवसेनेचा वचननामा- मुंबई महानगरपालिका निवडणूक २०१७

मुंबई महानगरपालिका निवडणूक २०१७ साठी शिवसेनेच्या वचननाम्याचे प्रकाशन शिवसेना भवन येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी झाले. या वचननाम्याची एक झलक.