
टिव्ही अभिनेत्री हिना खान सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. ग्लॅमरस लूकसाठी प्रसिद्ध हिना खान तिच्या आऊट फिटमुळे चर्चेत आली आहे. तिच्या लेटेस्ट फोटोशूटमध्ये ती कमाल दिसत आहे. 
हिना खानने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पिवळ्या-हिरव्या आउटफिटमधील फोटो शेअर केले आहेत. डीप नेकलाइन आणि थाय हाय स्लिट ड्रेसमध्ये हिना खूपच सुंदर दिसत आहे. 
हिना खानचे सर्व लूक्स चाहत्यांना आवडतात. मात्र तिने उमराह केल्यानंतर अनेकजण तिला रिव्हीलिंग आऊटफिटमध्ये पाहू इच्छित नाही. 
हिना खानने तिचा लूक हाय हील्स, अंगठी आणि स्टेटमेंट इअररिंगसह पूर्ण केला. तसेच केसांना मेसी लूक दिले होते, तर चेहऱ्यावर दोन बटा सोडल्या होत्या. 
हिनाने डोळ्यांना आयलायनर, मिनीमल मेकअप आणि न्यूड लिपशेडने आपला लूक पूर्ण केला.





























































