नाशकातही ‘ठाकरे’ दणक्यात, प्रेक्षकांची गर्दी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
नगरमध्येही ढोल ताशांच्या गजरात 'ठाकरे' चित्रपटाला येणाऱ्या प्रेक्षकांचे स्वागत करण्यात आले (फोटो : भूषण पाटील)

सामना प्रतिनिधी । नाशिक

नाशिकच्या कॉलेजरोड येथील सिनेमॅक्स थिएटरबाहेर शुक्रवारी ढोल-ताशांच्या गजरात ‘ठाकरे’ सिनेमाचे स्वागत करण्यात आले. त्याप्रसंगी शिवसेना महानगरप्रमुख सचिन मराठे, राहुल दराडे, मंगला भास्कर, योगेश बेलदार, सचिन बांडे, उमेश चव्हाण, अमोल सूर्यवंशी, रवींद्र जाधव, राजेंद्र क्षीरसागर, बाळू कोकणे आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.