उत्तर प्रदेश संपर्कप्रमुखपदी अशोक तिवारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
uddhav-thackeray-appoints-ashok-tiwari-as-shivsena-uttar-pradesh-sampark-pramukh

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने उत्तर प्रदेश राज्याकरिता संपर्कप्रमुखपदी शिवसेना राज्य संघटक अशोक सूर्यनारायण तिवारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती कळविण्यात आली आहे.