पतीला मिळत होते सारखे प्रमोशन, नेमके कारण आले समोर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नोकरीमध्ये बढती मिळणे ही प्रत्येकासाठी आनंददायी बाब असते. परंतु एका महिलेच्या पतीला सारखी बढती मिळत होती. परंतु जेव्हा पतीला वारंवार मिळणार्‍या बढतीचे कारण समोर आले आहे.

या महिलेने Fesshole या ट्विटर अकाऊंटवर आपली कहाणी सांगितली आहे. या अकाऊंटवर अनेक जण आपल्यावर घडलेला प्रसंग सांगत असतात.

महिलेने सांगितले की, तिचे आणि पतीच्या बॉसचे शारिरीक संबंध होते. परंतु आपण चांगले काम करत असल्याचे आपल्याला बढती मिळत आहे असा महिलेच्या पतीचा समज आहे.

पतीला जास्त बढती मिळाल्याने तो सारखा घराबाहेर असायचा. याचाच गैरफायदा घेत महिला त्याच्या पतीच्या बॉससोबत शारिरीक संबंध ठेवायची. सोशल मीडियावर ही बाब कबुल केल्यावर अनेक युजरने तिला धारेवर धरले आहे.