रत्नागिरी शहरातील राममंदिरात प्रभू रामचंद्रांचा जय जयकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थित अयोध्येत महापूजा सुरू होताच रत्नागिरी शहरातील राममंदिरात प्रभू रामचंद्रांचा जयजयकार सुरु झाला. शिवसैनिकांनी राम मंदिरात महाआरती केली. या महाआरतीमध्ये शिवसैनिकांसह रामभक्त सहभागी झाले होते.