रिंकू दाखवणार ‘आठवा रंग प्रेमाचा’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रिंकू राजगुरू आता प्रेक्षकांना ‘आठवा रंग प्रेमाचा’ दाखवणार आहे. तिच्या ‘आठवा रंग प्रेमाचा’ या चित्रपटाचे टायटल सोशल मीडियाद्वारे लाँच झाले आहे. दिग्दर्शन खुशबू सिन्हा यांचे आहे. ज्येष्ठ अभिनेते मकरंद देशपांडे, रिंकू राजगुरू यांच्यासह नवोदित अभिनेता विशाल आनंद चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे.