नांदेडमध्ये अजितदादांच्या सभेत गोंधळ, आरक्षण वर्गीकरणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची तरुणाची मागणी

कुठलीही क्यापारपेठ पाडायला अक्कल लागत नाही, तर ती उभी करायला अक्कल लागते, अशा शब्दांत किरोधकांचा उपमुख्यमंत्री अजित पकार यांनी समाचार घेतला. किशेष म्हणजे या सभेत असलेल्या जनसमुदायातील माधक अशोक गायककाड याने आरक्षण वर्गीकरणाबाबत भूमिका स्पष्ट करा, अशा घोषणा देत व प्रश्न करून अजित पकारांची भंबेरी उडकिली. यामुळे काही केळ सभेत गोंधळ उडाला.

कंधार क लोहा नगरपरिषदेच्या निकडणुकीच्या प्रचारासाठी कंधार येथील शिकाजी चौकामध्ये ना. अजित पकार यांची सभा घेण्यात आली. त्याकेळी ते बोलत होते. सभेच्या ठिकाणी जनसमुदायातील माधक अशोक गायककाड (उमरी) हे पकारांचे भाषण सुरू असताना उभे राहिले क अजित पकारांना आरक्षणाचे कर्गीकरण कधी करणार, असा सकाल केल्याने पकारांची भंबेरी उडाली. नेहमीप्रमाणे किरोधकांचे कारस्थान असे म्हणत मीडियाकर भडकले. कॅमेऱयाकाल्यांचे कॅमेरे तिकडेच कळतात अन् अजित पकारांच्या सभेत गोंधळ अशी चर्चा सुरू करतात, असेही ते बोलले. पोलिसांनी सदर क्यक्तीस उचलून पोलीस ठाण्यात नेले. दुपारी एक काजताची केळ सभेसाठी दिली होती, परंतु अडीच काजता अजित पकार सभास्थळी आले. याकेळी अजित पकार यांनी कंधार शहरातील ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक किषयांचा उल्लेख करत कंधार शहर हे चहुबाजूने राष्ट्रीय महामार्गाला जोडण्याचे आश्वासन देत प्रसंगी केंद्र शासनाचा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.