इस्कॉनने उपाध्यक्ष राधारमण दास यांना हटवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस (इस्कॉन) ने राधारमण दास यांना संघटनेच्या सर्व पदांवरून हटवण्यात आले आहे. पदांवरून हटवल्यानंतर त्यांना मीडिया, सरकारी अधिकारी किंवा कोणत्याही सार्वजनिक मंचावर इस्कॉनचे प्रतिनिधित्व करू नका, असे स्पष्ट निर्देश राधारमण दास यांना देण्यात आले आहेत.