सिंहगड घाट आज पर्यटकांसाठी बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भारतीय हवामान विभागाने पुणे जिह्यासाठी आज आणि उद्या रेड अलर्ट जारी केल्याने जिह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर 6 ते 7 जुलै रोजी पर्यटकांच्या सुरक्षतेतेला सर्वोच्च प्राधान्य देत सिंहगड घाट परिसरातील पर्यटकांना उद्या सिंगगड घाटावर प्रवेशबंदी असणार आहे.