पश्चिम महाराष्ट्र विभागीय समन्वयकपदी उद्धव कदम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पश्चिम महाराष्ट्र विभागीय समन्वयक पदी उद्धव भाऊराव कदम यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. त्यांचे कार्यक्षेत्र कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यांसाठी राहणार आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली.