शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थानने राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 1 कोटी 11 लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये दिला आहे. या मदतीचा धनादेश आज संस्थानच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्द करण्यात आला.