
उत्तर प्रदेशात 3 मार्च 2025 रोजी देशाला हादरवणारी घटना घडली होती. मुस्कान रस्तोगीने प्रियकर साहिल शुक्लाच्या मदतीने पती सौरभ राजपूत याची अतिशय निर्घृन पद्धतीने हत्या केली होती. हत्या करून शरीराचे तुकडे निळ्या ड्रममध्ये भरण्यात आले होते. या घटनेमुळे साऱ्या देशात खळबळ उडाली होती. याच घटनेचा आज निकाल लागला असून जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अरविंद कुमार मिश्रा यांनी दोघांनाही फाशीची शिक्षा सुनावली आहे.




























































