सामना ऑनलाईन
2020 लेख
0 प्रतिक्रिया
ही तर सरकारची लाडका गुन्हेगार योजना, गजा मारणेकडून चंद्रकांत पाटील यांच्या सत्काराप्रकरणी रोहित पवारांची...
तुमचे मंत्री गुंडांना भेटतात हीच तुमची पार्टी विथ डिफरन्स आहे का असा सवालही त्यांनी विचारला.
महाराष्ट्र लुटायला मुख्य सचिव असलेल्या महिला अधिकाऱ्यावर राजीनाम्यासाठी दबाव? आदित्य ठाकरे यांचा मोठा आरोप
लाडक्या कंत्राटदारासाठी मिंधे सरकार महिला अधिकाऱ्यांचा राजीनामा घेत आहे, म्हणजे त्यांना महाराष्ट्र लुटायला सोपं जाईल असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार, युवासेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
तिसरी आघाडी स्थापन करण्याचे आदेश दिल्लीवरून, अजित पवार यांचे नाव न घेता रोहित पवार...
अजित पवार गटानेही या घटनेवर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच या घटनेच्या निषेधार्थ मुक आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
Photo – राणे पितापुत्रांविरोधात शिवसैनिक आक्रमक, पुण्यात ‘जोडे मारो’ आंदोलन
पुण्यात शिवसैनिकांनी राणे यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन केले.
पुन्हा बदलापूर! बलात्कारानंतर 11 वर्षाची मुलगी गरोदर; पोलिसांकडून नराधमाला अटक
बदलापुरात एका 11 वर्षीय मुलीवर 35 वर्षीय नराधमाने बलात्कार केला आहे. यात पीडित मुलगी गरोदर राहिली असून नराधम आरोपीला अटक करण्यात आली आहे.
बदलापूरमध्ये एका...
पुरुषप्रधान मानसिकतेला दूर ठेवायला हवे! – शबाना आझमी
आपल्या भारतीय समाजमनात पुरुषप्रधान मानसिकता असून, स्त्रियांच्या संदर्भातील असमानता आजही टिकून आहे. या पार्श्वभूमीवर, भविष्यातील पिढीचे प्रतिनिधी असणारी बालकांची पिढी घडवायची असेल, तर समाजमनातील...
आडगाव रंजे येथे तलाठ्याचा खून; कार्यालयात घुसून डोळ्यात मिरची पूड टाकून चाकूने भोसकले
वसमत तालुक्यातील अडगाव रंजे येथे आज बुधवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास तलाठी कार्यालयात घुसून एकाने तलाठ्याचा डोळ्यात मिरची पूड टाकून चाकूने भोसकून खून केल्याची...
पालघरच्या किनाऱ्यावर सरकारची अंत्ययात्रा; उत्तन, मढमध्ये भूमिपुत्र घेणार जलसमाधी
भूमिपुत्रांचा विरोध डावलून होत असलेल्या वाढवण बंदराच्या भूमिपूजन कार्यक्रमाला राज्यभरातील मच्छीमारांनी कडाडून विरोध केला आहे. या बंदराचे भूमिपूजन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते...
उल्हासनगरचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा
बदलापूरमध्ये लैंगिक शोषणाची घटना ताजी असतानाच आता उल्हासनगर महापालिकेत महिला कर्मचारी असुरक्षित असल्याचे समोर आले आहे. कार्यालयात वक्तव्य केल्याने पालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर...
भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान, ममता बॅनर्जींची तुलना किंम जोंग उन सोबत केली
भाजपच्या नेत्याने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची तुलना हुकुमशहा किंम जोंग उनसोबत केली आहे.
खासगी टुरिस्ट बसमधून तस्करी; 30 पोपट, कबुतरे, घारींची सुटका
खासगी टुरिस्ट बसमधून वन्यजीवांच्या तस्करीचा डाव वाईल्ड वेल्फेअर असोसिएशन या वन्यजीव संरक्षक संघटनेने उधळला आहे. भिवंडीतील पडघा येथे केलेल्या या कारवाईत वन्यजीव रक्षकांनी तीन...
पिसाळलेल्या कुत्र्याने लचके तोडलेल्या चिमुकलीचा मृत्यू
पिसाळलेल्या कुत्र्याने लचके तोडलेल्या चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या चिमुकलीवर गेल्या एक महिन्यापासून उपचार सुरू होते. उपचारादरम्यान लायबा शेख या...
महिला ड्रग्ज पेडलरला अटक; तिसऱ्या मजल्यावरून पाइपलाइनने उतरून पळून जाण्याचा प्रयत्न
कोकेन कॅप्सूलच्या तस्करी प्रकरणात अटक असलेल्या महिला ड्रग्ज पेडलरने तिसऱ्या मजल्यावरून पाइपलाइनने उतरून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. आलिशा केम असे...
मुंबईत दुधाच्या दरात वाढ, ऐन सणासुदीच्या काळात सामान्य माणसाला महागाईचा फटका
मुंबईत दुधाच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात सामान्य माणसाला महागाईचा फटका बसणार आहे.
शहापुरातील हंडीवर भाजपच्या नकली नोटा, गोविंदांना बसला धक्का
सर्वत्र दहीकाल्याचा आनंद लुटला जात असताना शहापुरातील भाजपचा नकली चेहरा समोर आला आहे. हंडीची सजावट करण्यासाठी हार, फुले आणि फुग्यांसह नकली नोटा लावल्याचे उघडकीस...
चार वर्षाच्या मुलाने म्युझियममधलं साडेतीन हजार वर्ष जुनं मातीचं भांडं फोडलं, म्युझियमने काय केलं...
इस्रायलच्या एका वास्तूसंग्रहालयात एक साडेतीन हजार वर्ष जुनं मातीचं भांडं प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. या भांड्याच्या बाजूला कुठलीही सुरक्षेची चौकट नव्हती.
कल्याण ते बदलापूर तिसऱ्या, चौथ्या मार्गिकेच्या कामाचा खोळंबा; रेल्वे विकास महामंडळाची हायकोर्टात धाव
कल्याण ते बदलापूर रेल्वे स्थानकांदरम्यान तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेचे काम करण्याकरिता 53 झाडे तोडण्याची गरज आहे.
बंगाल बंददरम्यान हिंसाचार, भाजप नेत्याच्या गाडीवर गोळीबार; भाजपा राज्याची बदनामी करत असल्याचा ममता यांचा...
कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाता करणाऱ्या भाजपच्या पश्चिम बंगाल बंददरम्यान हिंसाचार झाल्याचे समोर आले आहे.
भारतात विद्यार्थ्यांच्या आत्महत्या वाढल्या, सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात
2023 मध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. त्यानंतर सर्वाधिक विद्यार्थ्यांच्या आत्महत्या या मध्यप्रदेश आणि तमिळनाडू राज्यात झाल्या आहेत.
मध्य रेल्वेवर 15 वर्षांत 29 हजार प्रवाशांचा मृत्यू, हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल
सुरक्षित लोकल प्रवासाकडे लक्ष वेधत यतीन जाधव यांनी जनहित याचिका केली आहे.
सोशल मीडियावर ओळख, दोन मुलींचा विनयभंग
सोशल मीडियावर ओळख झालेल्या तरुणाने दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना घडली आहे.
मुंबईत घरगुती गणेश दर्शन स्पर्धा
परळ येथील सुभाष डामरे मित्र मंडळाचे यंदाचे 25वे रौप्यमहोत्सवी वर्ष असून दरवर्षीप्रमाणे लालबाग-परळमधील स्वर्गीय आमदार विठ्ठल चव्हाण यांच्या स्मरणार्थ लालबाग-परळ-करी रोड (प्रभाग क्र.203 मर्यादित)...
कुत्र्याच्या हल्ल्यात डॉग ट्रेनरचा मृत्यू, कुटुंबीयांनी व्यक्त केला संशय
मुंबईत कुत्र्याच्या हल्ल्यात एका डॉग ट्रेनरचा मृत्यू झाला आहे. हा ट्रेनर ज्या कुत्र्याला प्रशिक्षण देत होता त्याच कुत्र्याने ट्रेनरवर हल्ला केला.
मुख्यमंत्री न्यायाने वागत नाहीत, हे सरकार उलथवून टाकूया; सरपंचांच्या आंदोलनात उद्धव ठाकरे कडाडले
आता सरकारचे प्रतिनिधी येतील आणि लाडका सरपंच घोषणा करतील. यांचे लाडके कंत्राटदार वेगळे आहेत. लाडका कंत्राटदार, लाडका उद्योगपती सुरू आहेत.
मोबाईलमधले मेसेजेस डिलीट करणे म्हणजे गुन्हा नाही, के.कविता यांना जामीन देताना कोर्टाचे मत
आपले मेसेज डीलीट करणे हा अनेकांचा स्वभाव आहे, ही सामान्य बाब आहे.
घरात खेचून मारून टाकेन, नारायण राणेंच्या या विधानाचा जितेंद्र आव्हाडांनी घेतला समाचार
भाजप खासदार नारायण राणे यांनी राजकोट किल्ल्यावर शिवप्रेंमींना धमकी दिली. एकेकाला घरात खेचून रात्रभर मारून टाकेन असे नारायण राणे म्हणाले, यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र...
सरकारला तारतम्य राहिलेलं नाही, शरद पवार यांची महायुती सरकारवर सडकून टीका
मालवणात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला होता. यावरून राज्य सरकारला कुठलेही तारतम्य उरलेले नाही, अशा शब्दांत शरद पवार यांनी महायुती सरकारवर सडकून टीका केली.
मातोश्री...
किती अतिरेक करायचा हे स्थानिकांनी ठरवलं पाहिजे, जयंत पाटील यांचा नारायण राणे यांना जोरदार...
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राजकोट किल्ल्याला भेट दिली. तेव्हा नारायण राणे समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. तसेच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना चिथावण्याचा आणि मारण्याचा प्रयत्न केला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा आणि माझा संबंध नाही, स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील यांचे स्पष्टीकरण
या चबुतऱ्यावर 11 टन वजन असेल अशी माहिती आपल्याला देण्यात आली होती, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम आपल्याकडे नव्हतंच
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या नावाने पैसे खाल्ले, ईडी चौकशी करा; संजय राऊत यांची मागणी
आज माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामामध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे. हे आता उघड झालेलं आहे.