Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

476 लेख 0 प्रतिक्रिया

आरटीआय कार्यकर्त्यावर हल्ला प्रकरण, सांगलीत नगरसेवकाच्या भावासह तिघांना अटक

माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष कदम यांच्यावर पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यालयाजवळ हल्ला झाला होता. याप्रकरणी नगरसेवक मंगेश मारुती चव्हाण यांच्यासह 24 जणांवर गुन्हे दाखल करण्यात...

पिस्तूल डोक्याला लावून तरुणाला बेदम मारहाण, ग्रामसभेत प्रश्न विचारल्याचा राग; संगमनेर तालुक्याच्या पठार भागात...

गावातील विकासकामांबाबत ग्रामसभेत प्रश्न विचारल्याचा राग आल्याने तरुणाच्या डोक्याला पिस्तूल लावून, तोंडात औषध टाकून दोन वाहनांमधून आलेल्या गुंडांनी जबर मारहाण केल्याची घटना संगमनेर तालुक्यातील...

सोलापुरातील 13 शाळा होणार अत्याधुनिक

जिल्हा परिषदांच्या शाळा सध्या खासगी किशेषतः इंग्रजी माध्यमाच्या शाळांशी स्पर्धा करीत आहेत. शाळांची गुणकत्ता क पट टिककून ठेकण्याचे मोठे आक्हान जिल्हा परिषद शाळांसमोर आहे....

धर्मराज काडादी यांचा बंदूक परवाना रद्द

विमानसेवेसाठी उपोषणास बसलेले सोलापूर विकास मंचचे केतन शहा यांना सिद्धेश्वर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी यांनी बंदूक दाखवली होती. त्यामुळे पोलिसांकडून त्यांच्या बंदुकीचा परवाना...

भाविकांची जीप-दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू

नववर्षाच्या पूर्वसंध्येला शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेऊन शनिशिंगणापूरला श्री शनैश्वराच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची जीप आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून, जीपमधील पाचजण गंभीर जखमी...

नगर जिल्ह्यात महिनाभरापासून ‘कोविशिल्ड’चा पुरवठा नाही, झेडपीकडून एक लाख डोसची मागणी

जिल्ह्यात कोरोनाची स्थिती उद्भवल्यास आरोग्य विभागाची सज्जता तपासण्यासाठी नुकतीच रंगीत तालीम घेण्यात आली. परंतु, 1 नोव्हेंबरपासून कोविशिल्ड लसीचे डोस संपले आहेत. या लसीचे 1...

शिर्डी, शनिशिंगणापूरसह भंडारदरा परिसरात प्रचंड गर्दी, नववर्षाच्या स्वागतासाठी लाखो भाविक, पर्यटक दाखल

मावळत्या वर्षाला निरोप आणि देवदर्शनासह पर्यटनाने नववर्षाचे स्वागत करण्यासाठी नगर जिह्यातील शिर्डी, शनिशिंगणापूर या धार्मिक स्थळांसह भंडारदरा आणि कळसुबाई, हरिश्चंद्रगड अभयारण्याच्या परिसरात मोठय़ा प्रमाणावर...

अजिंक्यवीर !!

 >> द्वारकानाथ संझगिरी   चिंध्यांच्या बनवलेल्या चेंडूने पेलेने स्वतःच्या फुटबॉलचा श्रीगणेशा केला. त्याला साधनांच्या बाबतीत दारिद्रय़ जाणवले तरी फुटबॉलच्या कौशल्याची श्रीमंती एवढी मोठी होती की, बघता...

मुंबई-गोवा महामार्गासाठी आज स्वाक्षरी मोहीम

मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू होऊन 14 वर्षे उलटली तरी अद्याप पूर्ण झालेले नाही. महामार्गाच्या या रखडलेल्या कामामुळे कोकणात जाणाऱया चाकरमान्यांची मोठी गैरसोय होत असून ...

आईवडिलांच्या निधनानंतर अविवाहित मुलींना पेन्शन, उपसभापती डॉ. नीलम गोऱहे यांनी मानले सरकारचे आभार

आई-वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या पश्चात अविवाहित मुलींचे हाल होतात. आर्थिक आधार नसलेल्या मुलींचे तर जगणे कठीण होते. अशा मुलींनाही आता आईवडिलांच्या पेन्शनचा लाभ देण्याचा राज्य...

नॉन क्रिमिलेअरमुळे राज्य सेवा उमेदवारांना फटका, तारखेच्या अटीमुळे काही उमेदवार अपात्र

नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) घातलेल्या तारखेच्या अटीमुळे राज्यसेवा परीक्षेच्या मुलाखतीत काही उमेदवार अपात्र ठरले आहेत. त्यामुळे या उमेदवारांमध्ये नाराजी पसरली आहे. एमपीएससीतर्फे...

पंतला एअरलिफ्ट करून दिल्लीला आणणार

दिल्ली-देहरादून महामार्गावर कार अपघातात गंभीर जखमी झालेला हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतवर सध्या देहरादूनमधील मॅक्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, उपचारासाठी त्याला एअरलिफ्ट...

नव्या वर्षातही सामान्यांचे बजेट कोलमडलेलेच राहणार; बँक लॉकर, क्रेडिट कार्ड नियमात बदल, पोस्ट ऑफिस...

नव्या वर्षाकडे आशेने पाहणाऱया सर्वसामान्य नागरिकांना बँकिंग, विमा, पोस्ट खाते आदी अनेक क्षेत्रातील नियमांमध्ये होणाऱया बदलांनी धक्का दिला आहे. 1 जानेवारीपासूनच लागू होणाऱया नव्या...

वाघाचे कातडे विक्रीस आणणारे तिघेजण पोलिसांच्या ताब्यात

पट्टेरी वाघाचे कातडे घेऊन विक्रीसाठी आलेल्या तिघांना दहशतवादविरोधी शाखेच्या पथकाने चिपळूण येथे ताब्यात घेत त्यांच्याकडील पट्टेरी वाघाचे कातडे जप्त केले. या गुन्ह्यामध्ये वाघाची हत्या...

सुख, समृद्धी, शांती आणि भरभराटीसाठी नव्या वर्षाच्या सुरुवातीला करा ‘हे’ काम

2022 वर्ष संपत आहे आणि नवीन वर्ष म्हणजेच 2023 साल काही तासांतच सुरू होणार आहे. नवीन वर्ष प्रत्येकासाठीच सुख, समृद्धी आणि शांती घेऊन येवो,...

Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा ’31 डिसेंबर’चे राशीभविष्य

मेष (ARIES - Saturday, December 31, 2022) हातात पैसा खेळता राहिल. घरगुती अडचणींवर मात कराल. आरोग्याचे संतुलन बिघडू देऊ नका. वादविवादापासून लांब राहा. नकारात्मकतेपासून दूर...

कॉर्पोरेटच्या प्रवेशामुळे मीडियाचा विस्तार, एनडीटीव्हीला आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड बनवणार 

कॉर्पोरेट जगताने मीडियामध्ये आणि मीडियाशी संबंधित इतर व्यवसायांमध्ये प्रवेश केल्यामुळे मीडियाचा विस्तार होत आहे. हे वर्षानुवर्षे घडत आहे. केवळ हिंदुस्थानात नाही तर जगभरात हे...

शालेय पोषण आहारातील प्रलंबित अनुदान तातडीने द्या, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी

शालेय शिक्षण पोषण आहारातील ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंतचे प्रलंबित अनुदान देण्याची  मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज विधान परिषदेत केली. शालेय पोषण आहाराचे...

मुंबईला धोक्याचा इशारा, आणखी दोन फॉरेन रिटर्न प्रवासी कोरोनाबाधित !

कोरोनाचा नवा व्हेरिएंट ‘बीएफ-7’ने थैमान घातलेल्या देशातून आलेले आणखी दोन प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह  आल्याने मुंबईला धोक्याचा इशारा मिळाला आहे. त्यामुळे ‘फॉरेन रिटर्न’ कोरोनाबाधित प्रवाशांची...

सोमवारपासून सुरू होणार आणखी 24 हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्र, फेब्रुवारीपर्यंत 100, तर मार्चपर्यंत...

मुंबईतील गोरगरिबांना घराजवळ दर्जेदार आणि मोफत उपचार मिळावेत यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे’ 52 ‘पोर्टा केबिन’ आरोग्य केंद्रांमध्ये सोमवार, 2 जानेवारीपासून आणखी ...

दहावी-बारावी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी-बारावी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च तर दहावीची...

एव्हियन इन्फ्लुएंझा लस

हेस्टरने कुक्कुटपालन उद्योगासाठी लो पॅथोजेनिक एव्हियन इन्फ्लुएंझा (एच9एन2 स्ट्रेन) निष्क्रिय लसीचा विकास आणि तिच्या व्यावसायिक विक्रीसाठी भारतीय कृषी संशोधन परिषद-राष्ट्रीय उच्च सुरक्षा प्राणी रोग...

म्हाडाच्या 388 इमारतींच्या पुनर्विकासाला मिळणार गती, मुख्यमंत्र्यांची ग्वाही, शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश 

म्हाडा इमारतींचा वर्षानुवर्षे रखडलेला पुनर्विकासाचा मार्ग शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे आता मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधिमंडळात म्हाडाच्या 388 इमारतींच्या पुनर्विकासाला गती दिली...

…तर 15 दिवसांत दहा जम्बो कोविड सेंटर सुरू करणार ! पालिका सतर्क, आरोग्य सुविधा...

मुंबईत सद्यस्थितीत फक्त 50 सक्रिय कोरोना रुग्ण असले तरी परदेशात वाढलेला कोरोना पाहता पालिका सतर्क झाली आहे. सद्यस्थितीत दोन हजार सामान्य बेड, 772 आयसीयू,...

ठाण्यात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा भाजप पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला, होर्डिंग लावण्याच्या वादातून राडा

वागळे इस्टेट येथील परबवाडी भागात भाजपच्या पदाधिकाऱयावर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात भाजप पदाधिकारी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा शासकीय...

कोल्हापूरकरांसाठी वर्षाचा शेवटचा दिवस ठरला घातवार, महिलेसह अल्पवयीन मुलाचा मृत्यू

सरत्या वर्षाचा आज शेवटचा दिवस जिह्यासाठी घातवार ठरला. रंकाळा तलाव परिसरात झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. तर, फुलेवाडी-रिंगरोड परिसरात दुचाकीस्वार शालेय विद्यार्थ्यांचाही मृत्यू...

संबंधित बातम्या