Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

3077 लेख 0 प्रतिक्रिया

मणिपुरात भडका, रात्रभर गोळीबार; मिझोराम अशांत, ईशान्येकडील राज्यांमध्ये पडसाद

दोन महिलांची विवस्त्र धिंड काढून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर मणिपुरात पुन्हा हिंसाचाराचा भडका उडाला आहे. दोन्ही पीडिता कुकी-झोमी समाजाच्या...

मणिपूरवरून संसदेत रणकंदन; विरोधक आक्रमक, आपचे संजय सिंग राज्यसभेतून निलंबित

मणिपूर हिंसाचारावर तसेच तिथे झालेल्या महिलांच्या अपमानावर संसदेच्या दोन्ही सभागृहांत चर्चा व्हावी आणि या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन पंतप्रधानांनीच या मुद्दय़ावर दोन्ही सभागृहात निवेदन...

मुंबईतील म्हाडाच्या 388 इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

मुंबईतील म्हाडाच्या 388 इमारतींचा पुनर्विकास 33 (24) की 33 (7) या नियमांच्या जंजाळात रखडला होता. त्यामुळे या इमारतींमधील सुमारे दीड लाख नागरिकांमध्ये संभ्रमाबरोबरच सरकारबद्दल...

नव्या संसद भवनात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला कार्यालय मिळणार

सेंट्रल विस्टा या नव्या संसद इमारतीमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला नवे कार्यालय मिळणार आहे. या संदर्भात लोकसभेतील शिवसेना गटनेते खासदार विनायक राऊत यांनी...

सामना अग्रलेख – अण्णा, पुन्हा मशाल पेटवा!

काँग्रेस राजवटीत अण्णांनी भ्रष्टाचाराविरोधात मशाल पेटवली तेव्हा सभ्य आणि सुसंस्कृत मनमोहन सिंग हे देशाचे पंतप्रधान होते व त्यांनी आघाडीचे सरकार मोठय़ा कसरतीने चालवले होते....

लुकआऊट नोटीसवरून सुप्रीम कोर्टाने ईडीला फटकारले

तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी आणि त्यांची पत्नी रुजिरा बॅनर्जी यांना पाठवण्यात आलेल्या लुकआऊट नोटीसवरून आज सर्वोच्च न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) चांगलेच फटकारले. पश्चिम...

‘ज्ञानवापी’च्या सर्वेक्षणास बुधवारपर्यंत स्थगिती

ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणास सर्वोच्च न्यायालयाने 26 जुलैपर्यंत स्थगिती दिली आहे. सर्वेक्षणाच्या निर्णयाविरोधात याचिका करणाऱ्या मशीद व्यवस्थापन समितीला या प्रकरणी उच्च न्यायालयासमोर दाद मागण्यास अवधी...

लेख – इर्शाळवाडीची पुनरावृत्ती टाळायची तर…

>> डॉ. महेश गायकवाड नऊ वर्षांपूर्वी 30 जुलै रोजी पुणे जिह्यातील माळीण हे गाव भूस्खलनामध्ये गाडले गेल्याची दुर्घटना घडली होती. रायगड जिह्यातील इर्शाळवाडीमध्ये त्याचीच पुनरावृत्ती...

मुद्दा – विद्यार्थ्यांमधील मानसिक तणाव व व्यवस्थापन

गेल्या  काही दशकांत ‘तणाव’ हा शब्द नेहमी ऐकण्यास मिळतो. काही घरांमध्ये मुलांना स्वैर स्वातंत्र्य दिले जाते, पण मुलींवर अनेक बंधने घातली जातात. घरातली कामे...

मुख्यमंत्री 10-20 वेळा दिल्लीला गेले…पण आदिवासींसाठी बैठक घ्यायला त्यांना वेळ नाही का? आमशा पडवी...

आदिवासी जनजाती सल्लागार समितीची 2019 पासून एकदाही बैठक झाली नाही. जर बैठकच झाली नाही तर आदिवासींची विकासकामे कशी होणार असा सवाल आमदार आमशा पडवी...

…तर आम्हाला कोर्टात जावे लागेल; निधीवाटपाच्या मुद्द्यावरून बाळासाहेब थोरात यांचा इशारा

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन चांगलेच वादळी ठरत आहे. अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेत थेट सरकारमध्ये सहभागी झाले. त्यानंतर अजित पवार यांच्याकडे...
prithviraj-chavan

या दिवशी एकनाथ शिंदेंना हटवून अजित पवारांना मुख्यमंत्री केलं जाईल; पृथ्वीराज चव्हाण यांचा मोठा...

अजित पवार राष्ट्रवादीच्या काही आमदारांसह सत्तेत सहभागी झाले. तसेच त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली. त्यानंतर राज्याच्या राजकारणात अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा होत आहे....

माणगावातील वीज प्रश्नांबाबत युवासेना आक्रमक! वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर

माणगाव खोर्‍यात गेले काही दिवस विजेचा लपंडाव सुरू आहे. या भागातील वीज समस्यांमुळे नागरीकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत असून या भागातील वीज प्रश्नांबाबत सोमवारी...

एका महिन्यात रक्कम दुप्पट करण्याचे अमिष; साडेचार लाखांची फसवणूक

एका महिन्यात गुंतवलेली रक्कम दुप्पट करून मिळेल, असे अमिष दाखवून नवी मुंबई येथील दोघांनी 4 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी...

चापोली येथील घर फोडले; सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह 2 लाख 73 हजारांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला

चाकूर तालुक्यातील मौजे चापोली येथे चोरट्यांनी घर फोडले. सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 2 लाख 73 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळवला. चाकूर...

साडेसहा कोटी लोकांसाठी गूडन्यूज….केंद्र सरकारकडून पीएफवरील व्याजदर वाढवण्याची घोषणा

कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (ईपीएफओ) आर्थिक वर्ष 2022-23 साठी व्याजदरांची घोषणा केली आहे. ईपीएफओवर 8.15 टक्के व्याजदराची घोषणा करण्यात आली आहे. याआधी हे दर...

आशियाई कुस्ती स्पर्धा पात्रता फेरी  – तोडकरकडून दहिया चितपट

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर कुस्तीच्या चाचणी स्पर्धेत रविवारी एक खळबळजनक निकाल बघायला मिळाला. ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या रवी दहियाला सलामीच्याच लढतीत पराभवाचा धक्का बसला. महाराष्ट्राच्या...

मनिकाचा हानावर सनसनाटी विजय

हिंदुस्थानची स्टार खेळाडू मनिका बात्राने इंडियन ऑइल अल्टिमेट टेबल टेनिस स्पर्धेत रविवारी अविश्वसनीय खेळ केला. बंगळुरू स्मॅशर्सच्या या टेबल टेनिस सुंदरीने पुणेरी पलटन टेबल...

पाकिस्तान ‘अ’ने जिंकला एसीसी इमर्जिंग आशिया कप

हिंदुस्थान ‘अ’ संघाने साखळीतील तिन्ही सामने धावांचा पाठलाग करून जिंकले, पाकिस्तान  ‘अ’ संघाचाही दारुण पराभव केला होता. पण अंतिम सामन्यात हिंदुस्थानच्या  ‘अ’ संघाने सपशेल...
pm-modi-jacket

मणिपूरसाठी मोदींकडे वेळ नाही! हिंसाचाराला मुख्यमंत्र्यांची चिथावणी; भाजप आमदाराची वेदना

मणिपूरमधील हिंसाचाराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गंभीर नसल्याचे जवळजवळ उघड झाले आहे. त्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे मणिपूरमधील नेतेही आता मोदींवर जाहीर आरोप करत आहेत....

इर्शाळवाडीतील शोधमोहीम NDRFने थांबवली; 57 गावकरी बेपत्ता घोषित, परिसरात पर्यटनबंदी, 144 कलम लागू

निसर्गाच्या प्रकोपाशी लढा देत गेले चार दिवस सुरू असलेली इर्शाळवाडीतील शोधमोहीम अखेर आज एनडीआरएफने थांबवली. गावकऱ्यांच्या विनंतीनंतर हे बचावकार्य थांबवण्यात आले असून काळजाचा थरकाप...

बळीराजावर आभाळ कोसळले; राज्यात अनेक ठिकाणी पुराचा तडाखा; हजारो हेक्टर शेतीचा चिखल

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असून कोकण, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांना पुराचा तडाखा बसला आहे. या पावसाने...

IND vs WI – रोहितसेना विजयासमीप; हिंदुस्थानकडे 301 धावांची आघाडी, सिराजपुढे विंडीज 255 वर...

108 षटकांत 5 बाद 229 धावा करणाऱ्या वेस्ट इंडीजचा निम्मा संघ मोहम्मद सिराजच्या भेदकतेपुढे अवघ्या 26 धावांतच आटोपला. त्यामुळे विंडीजचा पहिला डाव 255 धावांत...

कोरिया ओपन बॅडमिंटन  – चिराग-सात्त्विक जोडीला ऐतिहासिक विजेतेपद

सात्त्विक साईराज आणि चिराग शेट्टी या हिंदुस्थानच्या स्टार जोडीने कोरिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा जिंकून इतिहास घडविला. तृतीय मानांकित हिंदुस्थानी जोडीने किताबी लढतीत फजर अल्फियान-मोहम्मद...

इंग्लंडची ऍशेस मालिकेत बरोबरीची संधी पावसामुळे वाया, सलग चौथ्यांदा ऍशेसवर ऑस्ट्रेलियाचा कब्जा

एका रोमहर्षक कसोटीचा शेवट दुर्दैवी झाला. सातत्याने बरसणाऱ्या पावसाने इंग्लंडच्या विजयाच्या आशेवर आणि ‘ऍशेस’वर पाणी ओतले आणि इंग्लंडची विजयासाठी पेटलेली  धगधगती मशाल विझली गेली....

सतेज करंडक कबड्डी – चांदेरे फाऊंडेशन, राजमाता जिजाऊ अजिंक्य

पुरुष विभागात बाबूराव चांदेरे फाऊंडेशन संघाने, तर महिला विभागात पुण्याच्या राजमाता जिजाऊ संघाने आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करीत सतेज करंडक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेतील झळाळत्या...
manipur

मणिपूर अजूनही अशांतच! चुराचांदपूरमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला; गोळीबार, जाळपोळीमुळे तणाव वाढला

मणिपूरमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून हिंसाचार उफाळला आहे. अजूनही मणिपूर अशांतच आहे. आता पुन्हा चुराचांदपूरमध्ये हिंसाचार भडकला आहे. या भागात गोळीबार, जाळपोळीमुळे तणाव वाढला आहे....

बंगाल, बिहारमध्येही महिला अत्याचारांची तुलना मणिपूरशी होऊच शकत नाही; पी. चिदंमबरम् यांचा केंद्र सरकारवर...

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मणिपूरमध्ये दोन महिलांची विवस्त्र धिंड काढल्याप्रकरणी विरोधक आक्रमक झाले होते. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, मनात वेदना...

महागड्या वस्तू वापरणे सोडा…आपोआप स्वस्त होतील; टोमॅटो दरवाढीवर योगी सरकारच्या मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य

देशभरात टोमॅटोची आवक मंदावल्याने दर भरमसाठ वाढले आहेत. टोमॅटोचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने देशभरात संताप व्यक्त होत आहे. काही ठिकाणी टोमॅटो चोरीच्या घटनाही घडल्या...

तुमचा पक्ष एवढा मोठा…तर राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याची गरजच नव्हती; महादेव जानकर यांचे फडणवीसांवर टिकास्त्र

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात विविध घडामोडी घडत आहोत. अजित पवार राष्ट्रवादीतील काही आमदारांसह सत्तेत सहभागी झाल्याने शिंदे गटाची चांगलीच गोची झाली आहे. भाजपमधील...

संबंधित बातम्या