
इराण युद्धात अमेरिकेवर माघार घेण्याची नामुष्की आली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना लपून दुसऱ्या विमानात बसून प्रवास करावा लागला. या सर्व घडामोडींनंतर आखाती देशातील अमेरिकेचे मित्रराष्ट्र इराणसोबतच्या करारावरून नाराज आहेत. दीर्घ काळापासून दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू आहे. मात्र, कोणताही ठोस करार झालेला नाही. यावरून ही नाराजी असल्याचे बोलले जात आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून करार अडलेला आहे.

























































