जांभळी लघु पाटबंधारे तलाव ओव्हरफ्लो

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सातारा जिह्यातील वाई तालुक्यामधील जांभळी लघु पाटबंधारे तलाव सोमवारी 100 टक्के भरला. खबरदारीचा उपाय म्हणून सांडव्यावरून 502 क्युसेक पाण्याचा विसर्ग तत्काळ सुरू करण्यात आला.