Breaking – अरुणाचल प्रदेशमध्ये लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं, दोन ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अरुणाचल प्रदेशमधील अपर सिआंग जिल्ह्यातील टुटींग भागात हिंदुस्थानी लष्कराचं विमान कोसळलं आहे. या दुर्घटनेत दोन जण ठार झाले आहेत.