
केंद्रातील मोदी सरकारने पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना जपानला जाण्यासाठी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे त्यांचा जपान दौरा टळला आहे. उद्या, 1 ऑक्टोबरला आशियाई खेळाच्या सेमीफायनलमध्ये हिंदुस्थानी पुरुष हॉकी संघाचा सामना पाहण्यासाठी भगवंत मान जाणार होते. इतक्या मोठय़ा आंतरराष्ट्रीय खेळाच्या आयोजनामध्ये मुख्यमंत्र्यांची सुरक्षा करणे आव्हानात्मक ठरेल, असे पेंद्र सरकारने म्हटले आहे.


























































