[gallery size="full" td_select_gallery_slide="slide" ids="214989,214987,214988,214986,214985"]
महाराष्ट्रमुंबईताज्या बातम्याफोटो Photo : उद्धव ठाकरेंच्या हस्ते ‘हॅजमॅट’ वाहनाचे लोकार्पण सामना ऑनलाईन | 8 Mar 2019, 7:47 pm बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 5 शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भायखळा येथे हॅजमॅट वाहनाचे लोकार्पण केले यावेळी शिवसेना नेते युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, महापौर विश्वनाथ महाडेश्वर व इतर अधिकारी उपस्थित होते शहराला कोणत्याही घातक वस्तुपासून सुरक्षित ठेवण्यासाठी हॅजमॅट वाहन उपयुक्त तसेच उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भायखळा येथे मुंबई अग्निशमन दल 'इंटिग्रेटेड कमांड अॅण्ड कंट्रोल सिस्टमचे' लोकार्पण झाले