
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उद्या म्हणजेच 3 जुलै 2026 रोजी मातोश्री निवासस्थानी पत्रकार परिषद घेणार आहे. शुक्रवारी दुपारी साडे बारा वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे साऱ्या देशाचे लक्ष असणार आहे.
शिवसेनेच्या मशाल चिन्हावर निवडून आलेले सहा खासदार गँग ऑफ गद्दारमध्ये सहभागी झाले. त्यापाठोपाठ विधान परिषदेतील आमदार सचिन अहिर शिवसेना पक्षात सर्वकाही मिळाल्यानंतरही पळाले आणि गद्दार गटात सामील झाले आहेत. पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे या पत्रकार परिषदेतून काय बोलणार याकडे साऱ्यांचे लक्ष असेल































































